My Blog List

Friday, 24 June 2016

निरागस हास्य .....

निरागस हास्य .....
अॉफीस दमुन आलेली "माऊली ""......हे हास्य बघुन पुन्हा जोमाने कामाला लागते ....
काही वेळासाठी का असेना ......"""बाबा"""" या हास्यात विसावतो......
"आजी ..".....लांबूनच नाती कडे टक लावून पाहते ........
आजोबा ........"पांडुरंगा ....अशीच हसत राहू दे बा�बा माझी छकूली अशी विनवणी करतात "
दादा हे हास्य बघून घोडा बनायला .तयार होतो
आरश्यासमोर स्वतः ला निहारत बसणारी दिदी ..... माझ्या पेक्षा बबडीच छान दिसते अस नकळत बोलुन जाते .......
आपल्याच कुटुंबातील या आंनदाची उधळण प्रत्येकाने करा .......
कुटुंबासाठी थोडा का असेना वेळ काढा ........

No comments:

Post a Comment