"प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत,
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तव्य हे केलेच पाहिजे.
जेव्हा मनुष्याची योग्यता व
हेतुचा प्रामाणिकपणा सिध्द होतो
तेव्हा त्याचे शत्रू देखील
त्याचा सन्मान करू लागतात".
💐💐good morning💐💐
No comments:
Post a Comment