कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं,दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.
No comments:
Post a Comment